Mira Bhayandar : Accident During Bullock Cart Race

Thanks! Share it with your friends!

URL

You disliked this video. Thanks for the feedback!

Sorry, only registred users can create playlists.
URL


Added by Admin in Videos
2 Views

Description

मिरा भाईंदर - कशिमिरा येथील सेंट जेरोम चर्च चा २५ डिसेंबर २०१७ रोज़ी उत्सव असतो त्यावेळी भाईंदर येथील उत्तन, गोराई, मनोरी येथून नागरिक मोठया प्रमाणात येत असतात. सायंकाळी हे लोक वाजत गाजत घोड़ा गाड़ी आणि बैल गाड़ी वरुन येत असतात. आणि उत्सव साजरा करुन ज्यावेळी ते सकाळी आपल्या घरी जात असताना रेस लावत जातात. ही क्लिप काशीमिरा येथील आहे.
26 डिसेंबरला हे गावकरी मेलामधून घरी जाता होते. त्यावेळी या दोघांनी बैल गाड़ीची शर्यत लावली होती. मीरा भाईंदर रोडवर अचानक तांत्रिक बिघाडामुळे गाड़ी घेवून लोक खाली पडले आणि बैल समोर असलेला एक इमारतमध्ये घुसला होता. यात बैल गाडीवर सवार काही लोक किरकोळ जखमी झाले होते. हा विडियो सध्या सोशल मिडिया वर वायरल होत आहे.
HP Live is a leading News Channel from Maharashtra bringing Latest and Breaking News from Around Maharashtra.

Contact us to report any new as a citizen reporter on 9545056667 or hanifmirror@gmail.com

मीरा भाईंदर : सेंट जेरोम चर्चचा उत्सव, बैल आणि घोडागाडीची शर्यत

Mira Bhayandar : Accident During Bullock Cart Race

Post your comment

RSS